एक दिवशी मी महाविद्यालयाबाहेर बागेत कृष्ण भोजन करत बसले होते. २ अनोळखी मुली येऊन गप्पा मारू लागल्या. मी कसं क्रीस्तीधर्म स्वीकारला तरच माझा उद्धार होईल वगैरे. बिचाऱ्या मुलींनी चुकीचा बकरा निवडला. मला त्यांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा मी खोडून दिला, Logically scientifically अनेक planes वर. तरी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही की हातात Organic Chemistry चा पुस्तक घेऊन फिरणारी मुलगी मला सांगते की Evolution ही फक्त theory च आहे आणि देवानी ६ दिवसात विश्व निर्माण केलं ह्याचे पण म्हणे पुरावे आहेत. ज्याला दिसतं त्याला आपण सूर्य दाखवू शकतो, आंधळेपणाचं सोंग घेतलेल्याला नव्हे ! तरी माझे काही प्रति- मुद्दे त्यांना खोडून काढणं शक्यच नव्हतं, तिने मला त्यांच्या pastor ला भेटायला सांगितलं. जाता जाता विचारलं, आम्ही तुझ्यासाठी काही pay करू का, मनात आलं होतं की म्हणावं की "हो, का नाही! इथे आलेल्या प्रत्येकाचा शिक्षण खर्च तू pay कर! " तर असं आमिष दाखवून भारतात गरिबांना convert करतात तर!
नुकतंच वाचलं की Anne Frank आदि Holocaust मध्ये मारल्या गेलेल्या ज्यूंना एक चर्च मरणोत्तर convert करत असतं. World War II चा इतिहास बदलायचा प्रयत्न! मृत पावलेल्या माणसाच्या इच्छेविरुद्ध! Illogical धर्मांधतेचा कळस आहे हा. धर्मासाठी काय करतील सांगता येत नाही.

No comments:
Post a Comment