All characters in the चारोळ्या are highly fictional.. any resemblance to any person living or dead is highly coincidental.. :)
but the human nature and the relationship dynamics reflected in the lines.. you come across it @ every nook and corner..
(1)
मी पत्त्यांचा बंगला बांधायचा
but the human nature and the relationship dynamics reflected in the lines.. you come across it @ every nook and corner..
(1)
मी पत्त्यांचा बंगला बांधायचा
तू फुंकर मारून वावटळ पाठवणार
मी स्वप्नांचे मनोरे बांधायचे
तू पायाखालून जमीन खेचणार
एकदा तरी माझा खेळ मलाच उधळू दे ना..
--दीपिका रानडे
(2)
मला स्वप्न रंगवायला आवडायची ..
तुझं भविष्य-रंजनाशी वाकड आहे ..
मी स्वप्न पहायची बंद केली ..
तुला त्याचाही त्रास आहे
स्वतःला तुझ्या इच्छेने चालवताना ..
मी थकले आहे ..
तुझी गती कमी होते आहे
तुला त्याचच दु:ख आहे ..
--दीपिका
(3)
मला तुझ्याशी वाद घालायला आवडतं
माझ्यासाठी तो ही एक संवादच असतो
तुझ्यासाठी मात्र..
"तू आणि मी" कधीच संपून
"तू versus मी" सुरु झालं असतं
--दीपिका
(2)
मला स्वप्न रंगवायला आवडायची ..
तुझं भविष्य-रंजनाशी वाकड आहे ..
मी स्वप्न पहायची बंद केली ..
तुला त्याचाही त्रास आहे
स्वतःला तुझ्या इच्छेने चालवताना ..
मी थकले आहे ..
तुझी गती कमी होते आहे
तुला त्याचच दु:ख आहे ..
--दीपिका
(3)
मला तुझ्याशी वाद घालायला आवडतं
माझ्यासाठी तो ही एक संवादच असतो
तुझ्यासाठी मात्र..
"तू आणि मी" कधीच संपून
"तू versus मी" सुरु झालं असतं
--दीपिका
Google transliteration rocks.. pan tarihi ajun thod(uh) baki ahe.. jithe soft uchchar ahe (eg: tyach(uh), vakad(uh), swapn(uh)) tyala anusvar yet nahi..
ReplyDeleteत्याचं, वाकडं, स्वप्नं ! :D
ReplyDeleteचारोळ्या छान आहेत, पण चारोळ्या वाटत नाहीत. एकत्र गुंफतील.