Friday, May 18, 2012

Ghar se nikale the

Returned to gainesville to pack and go..
2 आठवड्यापूर्वी रूमी फोन वर का उदास होती ते आल्याआल्याच जाणवल (oh god this new blogger is horrible!!) ज्या घरात 2 वर्ष काढली ते घर 2 दिवसात सोडून जायचं.. साध्या hall मधल्या fire alarm शी सुद्धा आठवणी आहेत जुळलेल्या  .. 

रिकाम घर मी पण जाताना अजूनच पोरक होणार.. नव्या लोकांची वा_t  बघत .. 

No comments:

Post a Comment